Farmer Issue: कर्जाशिवाय अनुदान नाही अन् कर्जही मिळत नाही
Bank Loan Rejection: शेतकऱ्याला कृषी अवजारे बँक योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटीवर पूर्वसंमती मिळाली. परंतु यासाठी बँक कर्जाची अट असल्यामुळे त्यांनी कर्जासाठी बँकेकडे प्रस्ताव दिला. मात्र चार ते पाचवेळा प्रस्ताव करूनही विविध कारणे पुढे करत बँकेकडून कर्ज नाकारले आहे.