Water Supply Issue: ‘टेल’पर्यंत पाणी न पोहोचल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
Chaskaman Dam: शेतकऱ्यांना पाण्याची अत्यंत गरज असताना चासकमान धरणाचे पाणी ‘टेल’च्या भागातील गुनाट, निमोणे (ता. शिरूर) परिसरात पोहोचले नाही. संथ गतीने चाललेले पाण्याचे नियोजन पाहता या भागात चासकमानचे पाणी येण्यास अजून १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे.