Cold Weather Poultry Management: थंडीच्या काळात कोंबड्यांचे व्यवस्थापन
Poultry Management Practices: तापमानातील घट आणि वाढती थंडी यांचा कोंबड्यांच्या वाढीवर, खाद्य सेवनावर आणि अंडी उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थंडीच्या काळात कोंबड्यांचे संरक्षण, शेडमधील तापमान नियंत्रण, आहार आणि आरोग्य व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
Poultry Management Practices During Winter SeasonAgrowon