Maratha Reservation: आरक्षण देऊन मराठा समाजाची मने जिंका: जरांगे पाटील
Manoj Jarange Patil: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या वेदना समजून घ्याव्यात. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची ही योग्य संधी आहे, या संधीचे सोने करा.