Agriculture Loan Waiver: शेतकऱ्यांची राजकीय ताकद उभी राहील का?
Maharashtra Farmer Issue: राज्यातील शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकरी कर्जमाफीसाठी पुन्हा आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ध्यानात घेऊन सरकार कर्जमाफीचे गाजर दाखवत प्रत्यक्षात वेळकाढूपणा करत आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनाची भूमिका काय असायला हवी, याचा मांडलेला हा ताळेबंद.