Grape Growers Association: फसवणूकविरोधी कायद्यासाठी प्रयत्न करणार
Kailash Bhosale: ‘‘द्राक्ष व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची कुठलीही नोंदणी नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दर वर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक होते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीविरोधात संघ आवाज उठवणार आहे.