Farmer Guidance: बांबू उत्पादकांना तांत्रिक मार्गदर्शन, मदत पुरविणार
Bamboo Farmers Registration: बांबूला नगदी पिकाचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आजरा (जि. कोल्हापूर), सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग), हुक्केरी (जि. बेळगाव) येथील सुमारे आठ हजार बांबू शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे.