CM Devendra Fadnavis: गोरक्षणाच्या नावाखाली म्हशी पकडण्याची चौकशी करणार
Galanimb Death Case Investigation: कथित गोरक्षकांच्या छळाला कंटाळून अहिल्यानगर जिल्ह्यातील गळनिंब येथील अल्पवयीन मुलाने केलेल्या आत्महत्याप्रकरणी लवकरच आरोपींना अटक करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. १४) विधानसभेत दिले.