Yashwant Land Purchase: यशवंतच्या जागेच्या व्यवहारासाठी कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेणार
Agro Commerce Federation: ‘यशवंत’ची जागा खरेदीला बाजार समिती घटक आणि यशवंत बचाव समितीने विरोध केला असून, ऋण काढून सण साजरा करण्याच्या प्रवृत्तीमुळे बाजार समिती दिवाळखोरीत जाण्याचा धोका असल्याचा दावा फेडरेशन फॉर अॅग्रो, कॉमर्स अॅण्ड ट्रेडने (फॅक्ट) केला आहे.