India Agricultural Exports : आयात शुल्कावरुन अमेरिकेला शह? शेतकरी हितासाठी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, निर्यातीसाठी आखली ‘ही’ रणनिती
ICAR Deputy Director General D. K. Yadav: अमेरिकेच्या आयात शुल्काचा (US tariffs) आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. सरकार कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी जागतिक स्तरावर पर्यायी ठिकाणे आणि आयात रणनितीवर सक्रियपणे काम करत आहे.