Leopard Conflict: वन्य जीव संरक्षण अधिनियम सुधारणेला विधानसभेत मंजुरी
Wildlife Conservation: वन्यप्राण्यांचे योग्य अधिवासात पुनर्वसन करणे, वन्य जीवांच्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्याच्या मुख्य वन्यजीव रक्षकांना अधिकार देणाऱ्या विधेयकात दुरुस्ती करण्यात आली आहे.
Amendment Aims to Tackle Leopard-Human Conflict in MaharashtraAgrowon