Ayurvedic Lifestyle: आयुर्वेद आणि औषधशास्त्रानुसार योग्य आहार घेतला तर औषधांची गरजच भासत नाही. या दिवसांत रानभाज्या विपुल प्रमाणात उपलब्ध होतात, त्यांचा आपल्या आहारातील समावेश आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी रानभाज्यांचे शाश्वत संवर्धन अत्यावश्यक आहे.