Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद
Vegetable Initiative: रानभाज्यांचे संवर्धन, बियाण्यांची उपलब्धता आणि शाश्वत बाजारपेठ विकासासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. रानभाज्यांच्या बियाण्यांची उपलब्धता वाढवून भविष्यात त्यांची बँक उभारण्यासाठी प्रयत्न करावेत.
Build a Seed Bank to Conserve Wild Vegetables, Says Nashik CollectorAgrowon