Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील
Vegetable Festival : नाल, कुर्डू, करटोली, मोहोर, कुडा, भारंगी, मांजरी, दिंडा, मोरशेंड, गोमाटी, टाकळा, आघाडा, पाथरी, वाईवरणा, भोकर, आळू अशा अनेक भाज्यांचे नमुने आणि त्याच्या पाककृती करून महिलांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.