Wild Vegetable Festival : रानभाजी महोत्सवाला उदंड प्रतिसाद
Healthy Wild Vegetables : शहरातील ज्योतीनगरमधील विठ्ठल मंदिर सभागृहात शनिवारी (ता.३०) एकदिवसीय रानभाजी महोत्सव-२०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या रानभाजी महोत्सवाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.