Book Review: रानमेव्यासारख्या अनवट चवींच्या कथांचा संग्रह
Forest Fruits Books: रानमेवा म्हणजे केवळ जंगलात मिळणारी फळे नव्हेत, तर निसर्ग, स्थानिक संस्कृती आणि पारंपरिक खाद्यपरंपरेचा अनमोल ठेवा आहे. रानमेव्याच्या अनवट चवी, त्यांचे वैशिष्ट्य आणि त्यामागच्या रंजक कथांचा संग्रह नव्या पिढीला समृद्ध खाद्यसंस्कृतीची ओळख करून देतो.
Collection of unique story book about wild fruitsAgrowon