Ranmeva Vikri: निसर्गसौंदर्याने परिपूर्ण जव्हार तालुक्यातील वनसंपत्तीमुळे स्थानिकांना रोजगाराचे नवे साधन मिळाले आहे. अशातच वाढत्या उन्हात रानमेव्याला मागणी वाढल्याने घरखर्चाची बेगमी होत आहे.
Wild Fruit Sales Provide Income for Rural Families in JawharAgrowon