Wildlife Crop Damage: शेतात वन्यप्राण्यांचा उच्छाद, पिकांचे नुकसान
Farmer Issue: जळकोट तालुक्यातील अनेक गावात खरिपातील तुरीसह रब्बीतील विविध पिकांत हरिण, रानडुक्करासह वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.