Wild Animal Issue: म्हासुर्ली परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव
Farmer Issue: म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील परिसरात वन्य प्राण्यांच्या सततच्या होत असलेल्या उपद्रवामुळे जंगलालगतच्या सात गावांतील शेतातील पिके गवे व रानडुकरांनी फस्त करायला सुरुवात केली आहे.