Wildlife Conflict: वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने वणी तालुक्यातले शेतकरी झाले त्रस्त
India Wildlife: मोठ्या प्रमाणात जंगलांचा समावेश असलेल्या वणी तालुक्यात रानडुक्कर, रोही (नीलगाय) यांसारख्या वन्यप्राण्यांची संख्या वाढत असून साहजिकच त्यांचा वावरही दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे.