Crop Loan Issue: पांढरवाणी येथील विधवेची पीककर्जासाठी धावपळ
Widow Farmer Struggle: नवऱ्याच्या नावावरील थकीत पीककर्ज स्वतः फेडणाऱ्या पांढरवाणी येथील विधवा शेतकरी रज्जू विनोद बलकी यांना आता नव्याने पीककर्ज मिळविण्यासाठी बँकेच्या दारात हेलपाटे मारावे लागत आहेत.
Widow farmer denied fresh crop loan after repaymentAgrowon