Jal Jeevan Mission : पाणी योजनेच्या रखडलेल्या कामांवरून सीईओंचा संताप
ZP CEO Furious : अहिल्यानगर जलजीवन मिशनच्या कामांसाठी ठेकेदारांना वारंवार संधी देऊनही कामे पूर्ण होत नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी (सीईओ) अधिकारी आनंद भंडारी चांगलेच संतप्त झाले.
Show cause notice to engineers for slow progress of Jal Jeevan MissionAgrowon