Vidarbha Schools Reopening: कडक उन्हात विदर्भातील शाळा १५ जूनपासून कशाला?
Vidarbha School News: विदर्भातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Nagpur Bench Questions June 15 School Reopening in VidarbhaAgrowon