Parliament Winter Session 2025: 'मनरेगा'तून महात्मा गांधींचं नाव का हटवलं?; 'व्हीबी- जी राम जी' विधेयकावरून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल
Priyanka Gandhi Attacks Centre over VB G RAM G Bill: मनरेगा कायद्यातून महात्मा गांधी यांचे नाव हटविले जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.