Crops In El Nino: बाजरीच्या लागवडीचे यंदा तिहेरी फायदे
El Niño Agriculture: यंदा एल निनो सक्रिय झाल्यामुळे पाण्याची संभाव्य टंचाई पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत जनावरांचा चारा, पाण्याची टंचाई आणि अन्नधान्य या सर्वांच्या दृष्टीने बाजरीचे पीक हे उत्तम ठरु शकते.
Best Pearl Millet Varieties For Low Rainfall ConditionsAgrowon