Maharashtra Trade: शेतकरी समूह व्यापार-धंद्यात का नाही?
Economic History: महाराष्ट्रात व्यापार मराठ्यांच्या हातात नव्हता. इथला ग्रामीण कृषी मालाचा व्यापार पूर्वीपासून गुजराती बनिया, मारवाडी यांच्या हातात होता. धनंजयराव गाडगीळ यांनी महाराष्ट्रात मराठी व्यापारी वर्ग नाही असे निरीक्षण पूर्वी नोंदविले होते.