Maize Armyworm: फवारण्या करुनही मक्यावरील लष्करी अळी आटोक्यात का येत नाही?
Armyworm Control: फवारण्या करुनही अळीचे व्यवस्थापन होत नाही अशी तक्रार शेतकरी करतात. यामुळे फवारण्यांचा खर्च, पिकाचे नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यामुळे लष्करी अळीच्या नियंत्रणात काय चुका होतात हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.