Rural Farmer Issue: ग्रामीण महाराष्ट्र कर्जबाजारी का होत आहे?
Farmer Debt Crisis: महाराष्ट्रातील ग्रामीण कुटुंबे आर्थिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा अधिक कर्जावर अवलंबून आहेत. वाढती महागाई, शेतातील अनिश्चितता, आधुनिक जीवनशैली आणि असुरक्षित कर्ज यामुळे हे कुटुंबे दैनंदिन खर्चासाठी कर्ज घेण्यास भाग पडत आहेत.