Fertilizer Management: पेरणीवेळी बेसल डोस का महत्त्वाचा?
Basal Dose: पेरणीच्या वेळी दिलेला बेसल डोस हा पिकाच्या संपूर्ण हंगामाचा पाया असतो. त्यामुळे सुरुवातीचे खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास कमी खर्चात चांगले आणि दर्जेदार उत्पादन मिळवणे शक्य होते.