India vs China: चीन झपाट्याने भारताच्या पुढे का गेला?
China Development: चीन आज विकासाच्या आणि प्रगतीच्या सर्व मानांकनांवर भारतापेक्षा खूप पुढे निघून गेला आहे. या मागची कारणमीमांसा करण्याचा विविध मार्गांनी प्रयत्न झाला. नुकताच नितीन भारती आणि ली यांग या शास्त्रज्ञांनी लिहिलेला एक शोध निबंध (रिसर्च पेपर) भलताच चर्चेत आला होता.