Agriculture Loan Waiver: कर्ज-बेबाकी कराच, पण कोणाची?
Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्ज-बेबाकी (कर्जमाफी चुकीचा शब्द आहे.) व्हायलाच हवी, यात दुमत असण्याचे कारण नाही. ही कर्ज-बेबाकी फक्त शेतकऱ्यांचीच व्हायला हवी. इतरांची नको. हे इतर कोण आहेत, हेही जाणून घ्यायला हवे.