Farmers Protest : उसाला पहिली उचल ४५०० मिळेपर्यंत माघार नाही
Maharashtra Agriculture : सातारा उसाला पहिली उचल प्रतिटन ४ हजार ५०० रुपये आणि अंतिम दर ५०० रुपये मिळावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत महामार्गावर जोरदार चक्काजाम आंदोलन केले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Impact of farmer agitation on sugar factory crushing seasonagrowon