Post Harvest Tips: काढणीपश्चात साठवणीतील नुकसानीची कारणे
Farm Produce: काढणी ही शेतीतील शेवटची पायरी असली, तरी खरी कसोटी साठवणीत असते. योग्य तापमान, आर्द्रता आणि हवेचा प्रवाह नसेल, तर फळे-भाज्यांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा झपाट्याने कमी होतो. त्यामुळे काढणीनंतरच्या काळात साठवणीवर विशेष लक्ष देणे अत्यावश्यक ठरते.