Capacitor Installation : अहिल्यानगर सद्यःस्थितीत पावसाने दडी मारल्यामुळे कृषिपंपांच्या वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा सुरू होताच कृषिपंप त्वरित सुरू व्हावेत, या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत.