Pikanchi Ferpalat: शेतीविषयक सल्ला देताना अनेकदा तज्ज्ञ पिकांची फेरपालट करा असं सांगत असतात. काही दिवसांत खरीप हंगाम सुरू होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य फेरपालट नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
Smart Crop Rotation Planning for Better Soil FertilityAgrowon