Soybean BBF Sowing: सोयाबीनची बीबीएफवर लागवड फायदेशीर! काय आहे बीबीएफ?
Soybean Cultivation: यंदा कमी पावसाची शक्यता आणि पावसाचा खंड पडण्याचा अंदाज लक्षात घेता, सोयाबीनच्या लागवडीसाठी रुंद वरंबा सरी पद्धत उपयुक्त ठरेल, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. या पद्धतीमुळे कमी पावसातही सोयाबीनचे चांगले उत्पादन शक्य होते.
Broad Bed Furrow Method For Soybean CultivationAgrowon