Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी केल्यानंतरही लाभ कायमचा बंद होणार! नवीन अपडेट समोर
Women Welfare: राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अधिक कडक आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये थेट बँक खात्यात मिळतात.