Agriculture Storage: साठवणुकीत तापमान आणि आर्द्रता का महत्त्वाची?
Temperature Control: योग्य तापमान आणि आर्द्रता नियंत्रण हे कोणत्याही फळभाजी साठवणुकीचे मुख्य घटक आहे. हे पाळल्यास उत्पादन दीर्घकाळ चांगल्या दर्जात ठेवता येते आणि बाजारात चांगला दर मिळवता येतो.