Bihar Election Results 2025: बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? 'जेडीयू'नं केलेली पोस्ट डिलीट केल्यानं चर्चेला उधाण
NDA Bihar Victory: बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन आता राजकी हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (राम विलास) प्रमुख चिराग पासवान यांनी पाटणा येथील मुख्यमंत्री निवासस्थानी नितीश कुमार यांची भेट घेतली