Marketing Director: पणन संचालकपदी कोण,कदम, खंडागळे की गिरी?
Cooperation and Marketing Department Discussion: पणन संचालक विकास रसाळ हे ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत सहकार आणि पणन विभागांसह बाजार समिती क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.
Maharashtra State Agricultural Marketing CorporationAgrowon