Ashok Kumar Singh Padma Shri: बासमतीला दिला अनोखा सुगंध, शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढलं, कोण आहेत अशोक कुमार सिंह?, ज्यांचा 'पद्मश्री'नं सन्मान
Who Is Ashok Kumar Singh: यंदा शेती क्षेत्रातील आठ तज्ज्ञांना पद्म पुरस्कार जाहीर झाला. यात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. अशोक कुमार सिंह यांच्या नावाचा समावेश आहे.