White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम
Crop Protection Awareness: हुमणी किडीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जनजागृती मोहिमेला गती दिली असून, तालुक्यातील १४३ गावांमध्ये शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
Awareness Drive Launched to Control White Grub InfestationAgrowon