Agriculture Pest Control: हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण
Humani Ali Management: पूर्वमोसमी पावसाच्या काळामध्ये हुमणी किडीचे भुंगे बाहेर पडतात. या काळात त्यांचे मिलन होते आणि पुढील पुनरुत्पादनाला सुरुवात होते. हवामान बदलामुळे पूर्वमोसमी पाऊस एप्रिलमध्येच आल्यामुळे या वर्षी तर हुमणीचे भुंगे आतापासूनच दिसू लागले.
Agriculture pest management during pre monsoonAgrowon