Integrated Pest Management: राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाल्यानंतर हुमणीचे भुंगेरे यजमान वनस्पतींवर आढळून येतात. किडीने अंडी घालण्यापूर्वीच जर गावपातळीवर नियंत्रणासाठी सामुदायिक प्रयत्न केल्यास हुमणी किडीवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होते.
Farmers Advised to Control White Grub Beetles After Pre-Monsoon ShowersAgrowon