Village Development: ग्रामविकासाचा दीर्घकालीन आराखडा मांडताना...
Rural Planning : केवळ वार्षिक किंवा पाच वर्षांच्या योजनांवर आधारित विकास नियोजन अपुरे ठरत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींसाठी आता चार दशकांचा, म्हणजेच पुढील ४० वर्षांचा शास्त्रीय, कालसुसंगत आणि लवचीक असा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करणे अत्यावश्यक बनले आहे.