Irrigation TypesAgrowon
ॲग्रो विशेष
Crop Irrigation: रब्बी पिकांसाठी कोणती सिंचन पद्धत अधिक उपयुक्त?
Rabi Season: रब्बी हंगामात पिकाच्या गरजेनुसार पाटपाणी, तुषार किंवा ठिबक सिंचन यापैकी योग्य पद्धत निवडणे फार गरजेचे असते. कारण त्यावरच पिकाचे उत्पादन, खर्च आणि गुणवत्ता टिकून असते. शेतकरी जमिनीचा प्रकार, पीक, खर्च, देखभाल या सर्व गोष्टींची तुलना करुन शेतकरी योग्य ती सिंचन पद्धत निवडू शकतात.

