Wheat Sowing: जळगाव जिल्ह्यात गव्हाची ६५ हजार हेक्टरवर पेरणी
Rabi Season: खानदेशात गहू पीक पेरणी सुरूच आहे. उशिरा पेरणीकडे अनेकांचा कल आहे. यंदा पेरा वाढला असून, पीक घेतल्यानंतर त्यात केळी, पपई लागवडीची तयारी सुरू होईल. गव्हाची पेरणी खानदेशात यंदा सुमारे ८० हजार हेक्टरवर झाली आहे. जळगावातील पेरणी सुमारे ६५ हजार हेक्टरवर आहे.