Wheat Sowing: पुणे विभागात गहू पेरणी ८२ टक्क्यांवर
Rabi Season Update: यंदाच्या रब्बी हंगामात पुणे विभागातील २ लाख १९ हजार १२४ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १ लाख ८० हजार ४९४ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुणे विभागात गहू पेरणीचे प्रमाण सरासरीच्या ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.