Mahabeej Seeds: ‘महाबीज’ने गहू बीजोत्पादकांना वाढीव दर देण्याची मागणी
Wheat Seed Producers: बाजारभाव आणि पूर्वीच्या जिल्हानिहाय दर निश्चिती धोरणाचा विचार करता प्रतिक्विंटल ३ हजार ३५१ रुपये दर मिळणे अपेक्षित असल्याने बीजोत्पादकांनी वाढीव दराची मागणी केली आहे.
Wheat Seed Producers Demand Fair Price Based on Market RatesAgrowon