Wheat Harvesting: सुगीमध्ये शेतकरी कुटुंबे झाली मग्न
Rabi crop harvest: उन्हाचा चटका वाढू लागला असला, तरी बळिराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे. रब्बी हंगामातील सर्वात महत्त्वाचे पीक असलेल्या गव्हाची काढणी सध्या जिल्ह्यात जोमात सुरू झाली आहे.
Wheat harvesting season in Maharashtra districtAgrowon